Surprise Me!

पुढील ४ ते ५ दिवस महत्त्वाचे, 'या' भागात हवामान विभागाचा अलर्ट! | Weather Update

2026-08-03 89 Dailymotion

पुढील ४ ते ५ दिवस महत्त्वाचे, 'या' भागात हवामान विभागाचा अलर्ट! | Weather Update

#WeatherUpdate #IMD #WeatherAlert #RainAlert #HeavyRain #Monsoon2026 #MaharashtraRain #BreakingNews #MaharashtraNews #Lokmat #LokmatNews #हवामान #हवामानअलर्ट #पावसाचाइशारा #मुसळधारपाऊस #मान्सून #महाराष्ट्रपाऊस #ब्रेकिंगन्यूज #लोकमत #मराठीन्यूज

राज्यात काही भागांत पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी हवामान विभागाने मोठा इशारा जारी केला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्राचा घाटमाथा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला असून पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांचा इशारा दिला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या घाटमाथा आणि विदर्भातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे

#PuneNews #MarathiNews #Maharashtra #PuneCity #PuneUpdates #PunePolitics #PMC